प्रतिनिधी, कृष्णा सोलाट..
अखंड हरिनाम सप्ताह. प्रारंभ 8 /12 /2024 ज्ञानेश्वरी पारायण व महिला संगीत भजन प्रारंभ दैनंदिन कार्यक्रम 4 ते 6 काकडा 7 ते 8 विष्णू सहस्त्रनाम 8ते ज्ञानेश्वरी पारायण 10 ते 12 गाथा भजन दुपारी 2 ते महिला संगीत भजन 5 ते 7 हरिपाठ व 8 ते 10 किर्तन या कालावधीत महाराष्ट्रतील किर्तनकार. गायक. वादक. व 15 /12 /2024 किर्तन भूषण ह. भ. प ,प पु बाल योगी आत्मविद्या विशारद युवा राष्ट्रसंत भागवताचार्य हरिहरजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल या वेळी उपस्थित मा खा चंद्रकांत खैरे.अंबादास दानवे.बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे या नंतर कार्यक्रमाची सांगता होईल..
Discussion about this post