आत्माराम रामचंद्र देसाई यांचे निधन
सोयगाव
सोयगाव येथील ज्येष्ठ नागरिक आत्माराम रामचंद्र देसाई (वय.७० ) यांचे गुरुवारी (दी.१९) रोजी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर गुरूवारी ५ वाजता सोयगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,नातू व मोठा देसाई परिवार आहे .
Discussion about this post