प्रतिनिधी.जयेश राऊत.
करुनी कोटी केले कण नखरचीला स्वाहितासाठी वणवण फिरुनी कण कण झिजले.बाबा दुःख जनतेसाठी.
श्री.संत गाडगेबाबाचा ६८ वा पुण्यतिथी महोत्सव आश्रम शाळा मूलवड येथे दि. १५ डिसेंबर ते २० डिसेंबर पर्यत भजन.कीर्तन हरीनाम तसेंच विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.प्रामुख्याने मुलवड पंचक्रोशीतील गाडगेबाबाचे भक्त उपस्तित होते.संत गाडगेबाबांनी रात्री.१२:१५ वा पुण्यस्मरण श्रद्धाजली अर्पण करण्यात आली.
दरम्यान आश्रम शाळेचे संचलक मा.श्री.कुणाल भाऊ देशमुक यांच्या आयोजनातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्या प्रसंगी संत.गाडगे बाबाच्या प्रतिमा पूजन करून पुसपाजली व आरती करून वेगवेगळ्या स्पर्धा ग्राम स्वच्छता लहान मुलांना गमतीदार खेळ परिसरात स्वच्छता गाडगे बाबाच्या प्रतिमेची मिरवणूक भाजणी मंडळ,कीर्तन लेझीम.पथक असे अनेक कार्यक्रम घेनेत् आले श्री.कोतकर सर सर्व शिक्षक उपस्थित होते.
Discussion about this post