हरसुलला जिओचा खेळ खंडोबा..शेकडोंचा रिचार्ज करूनही ना आवाज,ना नेटवर्क ! परिसरातील सरपंच व ग्रामस्थ करणार टॉवर चढून आंदोलन..
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी :- जयेश राऊतदिनांक 16 फेब्रुवारी 2025.. हरसुल तालुका त्रंबकेश्वर व परिसरात जिओच्या नेटवर्कचा खेळखंडोबा सुरू असून व्हॉइस कॉललाही ...