आबासाहेब लक्ष्मण कोले आखेगाव तालुका शेवगाव अहमदनगर यांची विज पंपाचे लाईट सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून बंद असून त्यांनी महावितरण शेवगाव यांच्या कडे जाऊन तक्रार करून ही कनिष्ठ अभियंता व उपकार्यकारी अधीकारी यांनी दखल घेतली नाही व आबासाहेब कोल्हे यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याने त्यांनी त्यांच्या शेजरी असणारे त्यांचे भाऊ यांच्या चक्कीचा मीटर मधून लाईट जोडून पिकांना पाणी दिले असता कनिष्ठ अभियंता यांनी कोणतेही मिटरची रिडींग न घेता आबासाहेब कोल्हे यांच्या भावाला 47900 रु बिल काढले या सर्व प्रकार घडून भ्रष्टाचारी अधिकारी त्यांचा मुजोर पणा सोडायला तयार यांना न्याय मिळेल का?
Discussion about this post