- भोयरे येथील घटना : हल्ल्यामध्ये वडील गंभीर जखमी
बार्शी/कुसळंब : बार्शी तालुक्यातील
भोयरे येथे शेतीच्या वादातील कारणावरून पुतण्याने घरातील तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात मायलेक ठार झाले आहेत, तर तिसरा गंभीर जखमी झाला असून त्यांच्या उपचार सुरू आहे. ही घटना दि. २३ डिसेंबर रोजी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सागर किसन पाटील (वय २६), सिंधू किसन पाटील (वय ४५) हे दोघे ठार झाले असून किसन गोवर्धन पाटील (वय ५५, रा. भोसरे) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सौदागर पाटील, सोनाली सौदागर पाटील व निर्मला पाटील (रा. भोयरे, ता. बार्शी) यांच्या विरोधात नानासाहेब किसन पाटील (वय ३४) यांनी बार्शी तालुका
सिंधू पाटील
सागर पाटील
पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील सौदागर पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपींनी शेतीच्या बांधाच्या व पाऊलवाटेच्या कारणावरून बैलगाडी अडविली. किसन पाटील, सिंधू पाटील व सागर पाटील यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच आरोपीने सागर आणि सिंधू यांच्या पोटात चाकू
Discussion about this post