महामहीम राष्ट्रपतीना निवेदनअधुनीक लहुजी सेनेतर्फे बाबासाहेब आंबेडकरा विषयी अपशब्द बोलल्या बद्दल जाहीर निषेध बाबूराव बोरोळे जिल्हा प्रतिनिधी लातूर 8788979819किल्लारी– येथील अधुनीक लहुजी सेनातर्फे परभणी पोलीस स्टेशन मध्ये सोमनाथ सुर्यवंशी हत्या,
संतोष देशमुख याचे अपहरण करून हत्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर विषयी गृहमंत्री अमीत शहा यानी निंदनीय अपशब्द वापरून आपमान केला म्हणून निषेध करून महामहीम राष्ट्रपतीन तहसीलदार औसा यांच्या मार्फत निवेदन देण्यात
आलेनिवेदनावर इश्वर सुर्यवंशी, अतीषभाई पाटोळे, पिंटु कांबळे, सुर्यकांत फरकाडे, दिनेश मगर, शिद्धार्थ रसाळ, शंकर जाधव, प्रवीण कांबळे, प्रवीण सुर्यवंशी, गंगुबाई कांबळे, अरुणा ढाले, ॲड भगत सगट, राजीव कसबे, रमेश तेलंग, ॲड श्रीराम कांबळे, राणी बनसोडे, दिगंबर पांचाळ, आत्माराम शिंदे, शितारम कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
Discussion about this post