प्रतिनिधी: हरीश हजारे
- ग्रामपंचायत गणोजा देवी येथील सरपंच उपसरपंच तत्कालीन सचिव कार्यरत सचिव लिपिक शिपाई कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बी डी ओ वानखडे यांना आदेश
- पंचायत समिती भातकुली गटविकास अधिकारी प्रवीण वानखडे हे ग्रामपंचायत गणोजा देवी येथील सन 2023/24 या वर्षच्या करमागणी बिलाच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी करीत आहे टाळाटाळगटविकास अधिकारी करीत आहे सरपंच सचिव कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न
- मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अमरावती यांच्या आदेशाची केली बी डी ओ प्रवीण वानखडे यांनी पायमल्लीकरून वरिष्ठाच्या आदेशाची करीत आहे अवहेलना
भातकुली:
तालुक्यातील गणोजा देवी येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सचिव लिपिक शिपाई कर्मचारी यांनी सन 2023/24 या वर्षाच्या कर मागणी बिल वाटप मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी नुसार कर फेर आकारणी कर वसुली कार्यवाही नियमानुसार न कर्ता यांनी अनियमितता केल्याबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती भातकुली यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्यनी लेखी तक्रार सादर केली असता तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ प्रफुल्ल भोरखडे यांनी सदर प्रकरणात सुनावणी घेऊन सदस्यनी सरपंच व सचिव यांना कर मागणी बिलाबाबत लेखी अर्ज सादर केले होते त्यावर ग्रामपंचायत कडून केलेल्या कार्यवाही ची माहिती लेखी स्वरूपात सदस्यांना सात दिवसात देण्यात यावी असे आदेश डॉ प्रफुल्ल भोरखडे यांनी दिले त्यानंतर डॉ भोरखडे यांची मानोरा येथे बदली झाली व त्यांचा पदभार प्रवीण वानखडे सहाय्य्क गटविकास अधिकारी यांना देण्यात आला असता सात दिवसात तत्कालीन सचिव कार्यरत सचिव सरपंच यांनी लेखी माहिती सदस्यना दिली नसल्याने सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहापत्र जि प अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली असता त्यांनी गटविकास अधिकारी यांना सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले असता अजून पर्यत गटविकास अधिकारी प्रवीण वानखडे यांनी कार्यवाही केली नसून.




त्यांनी वरीष्ठाच्या आदेशा ची पायमल्ली करून अवहेलना केली असल्याबाबत सदस्य रिजवानखान पठाण यांनी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून गटविकास अधिकारी प्रवीण वानखडे तत्कालीन सचिव सरपंच लिपिक शिपाई कर्मचारी कार्यरत सचिव या सर्वांनी खोटी माहिती देऊन खोटे अहवाल सादर करून खोटे बयान सादर करून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा यांच्या वर आधी कार्यवाही करण्यात यावी व व सदर प्रकरणाची चौकशी ही आपल्या जिल्हा परिषद मार्फत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आपण दोषीवर कार्यवाही न केल्यास गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणास बसण्याचा इशारा तक्रारकर्ते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहापत्र जि प अमरावती यांच्याकडे तक्रार करून दिला आहे त्यावर मोहपात्रा यांनी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत गणोजा देवी येथील सरपंच सचिव सर्व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे तक्रारकर्ते यांना आश्वासन दिले आहे
Discussion about this post