तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावातील शेतकरी सचिन ठोंबरे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी तसेच त्यांना माणुसकी म्हणून मदत करणाऱ्या समाजसेवक विशाल बाहेरच करी यांना सुद्धा या माफियांनी धमकी दिली आहे तशा आशियाचे पत्र सदरील शेतकऱ्याने दिनांक 22 12 2014 रोजी तुळजापूर पोलीस स्टेशनचे पीआय खांडेकर साहेब यांना दिले आहे त्याचबरोबर पोलिसात तक्रार सुद्धा देण्यात आली आहे.
परंतु बीट अंमलदार ते पी आय या सगळ्यांचेच हात या माफियांनी बांधल्यामुळे सदरील शेतकऱ्यास न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी तुळजापूर मधील समाजसेवक विशाल बाहेर रोचकरी यांना आपली करून पाहणी सांगितली व न्याय देण्यासाठी मला मदत करा असे सांगितले परंतु पैशाने बांधलेले अशांनी उलट विशाल भैया यांना त्रास देण्यास सुरुवात केली त्यांना जीएसडब्ल्यू कंपनीच्या गुंडाकडून धमक्या मिळत आहे सदर प्रकरणात शेतकऱ्यांनी तक्रारीमध्ये दाखल केलेल्या एस डब्ल्यू कंपनी तुळजापूर तालुक्यातील हेड देविदास पवार सहकारी अंबादास पाथरूडकर श्रीराम वनवे यांचे नावे असताना सुद्धा त्यांच्यावर गुन्हा नोंद केला नाही.
तसेच त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तींची नावे आहेत आहे त्यांनी सांगितले या तक्रारीमध्ये देविदास पवार, अंबादास पात्रुडकर, श्रीराम वनवे,वैभव कदम, दादा पवार, रितेश कवडे यांची नावे आहेत सदर प्रकरणात विशाल भैय्या रोचकरी यांनी आम्हाला मदत केल्याबद्दल त्यांनाही धमक्या येत आहेत म्हणून त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे
Discussion about this post