प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण
संपर्क : ९९३०७६१२५७
कल्याण(शहाड) पाटीदार भवन येथे आयोजित. इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शैक्षणिक सामाजिक कला क्षेत्रातील एकूण तीस ते पस्तीस गुणवंत , समाजसेवक कलाकार, कवी चित्रकार अश्या अशा विविध कलारत्नांची निवड करण्यात आली होती त्याप्रसंगी श्री वाणी विद्या शाळा कल्याण येथील कलाशिक्षक यश महाजन
. रांगोळीकार ,चित्रकार, पत्रकार
यांना पुरस्कार शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष यांच्या हस्ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात करण्यात आले.
*इंडिया प्राउड बुक ऑफ रेकॉर्डस् *
- वाणी विद्या शाळेतील कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत यांना कला विषय अध्यापनाचा 18 ते 19 वर्षाचा अनुभव असून ते कला माध्यमातून आपला छंद जोपासतांना विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक इत्यादी विषयावर चित्र,व्यंगचित्र रांगोळी पोट्रेट , माध्यमातून समाज प्रबोधनात्मक संदेश देत कला साधना करत असतात तसेच सारथी महाराष्ट्राचा या वृत्तपत्रासाठी पत्रकारिता पण करतात त्यांना अभिनय, गायन विविध गोष्टींची आवड असून अशा अवलिया, कलाकाराची ,बहुआयामी यश महाजन यांच्या कार्याची दखल घेत इंडिया प्राऊड बुक रेकॉर्ड्स हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले त्यासाठी त्यांना त्यांच्या परिवाराकडून ,समाजाकडून शाळेकडून ,कौतुक करण्यात येत आहे.
Discussion about this post