
श्री खंडोबा प्रसन्न..
व त्या निमित्ताने रेड्याच्य भव्य टक्करीच नियोजन करण्यात आले आहे. समस्त लालवाडी ग्रामस्त च्या वतीने पहिल्या टक्करीचे माणकरी लालवाडी चे नागरीक उपसरपंच १ .किशनराव शिवरा म पाटील बोंबले 2 . दुसऱ्या टक्करीचे मानकरी छतरू नाईक राठोड लालवाडी तांडा 3 . पालखी सोहळा २९.१२ . २०२४ . रविवार ४ . टक्करी 30 . १२ . २०२४ सोमवार..
Discussion about this post