
किशन बी. पवार माजलगाव प्रतिनिधी..
माजलगाव संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करण्यासाठी आज बीडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी राजे यांची उपस्थिती हा मोर्चा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झाला. बीड मोर्चामध्ये लाखोंची उपस्थिती नागरिकांची आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी मागणी जिल्ह्यातील खासदार सह पाचही आमदार मोर्चात सहभागी जिल्हा बाहेरील नागरिकांचा मोर्चात सहभाग संतोष देशमुख हत्याच्या निशेधार्थ देवेंद्र फडणवीस चे खास आमदार बीडच्या मोर्चाला संदीप क्षीरसागर संतोष देशमुख यांना न्याय नाही मिळाला तर जनतेच्या आकर्षेचा सामना सरकार करावा लागणार. ही सापाला दूध का पाजतात असा प्रश्न उपस्थित करून धनंजय मुंडे यांना लगावला मनोज जरांगे पाटील मंत्री मुंडे यांना माहित आहे. बीड जिल्ह्यातील अन्यायाला संतोष देशमुख सत्तेमुळे वाचा फुटली छत्रपती संभाजी राजे. वाल्मीक कराड यांना सरकारच पाठीशी घालत मनसुख आरोप करीत जात-पात काही नाही हे सिरीयल किलर असून बीडची जनता तशी सहनशील आहे. आमदार जितेंद्र आव्हाड जी जनतेची भावना तीच माझी भावना संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे फरार आरोपींना तातडीने अटक करावी आमदार विजयसिंह पंडित संतोष देशमुख यांची हत्याही तरुण कार्यकर्त्याची हत्या तातडीने फरार आरोपींना शोधून घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षक करावी डॉक्टर ज्योतीताई मेटे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही खासदार बजरंग बप्पा सोनवणे अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा असून कराडच्या अटकेच्या मागणीसाठी जनता रस्त्यावर उतरले आहे. या कराडला धनंजय मुंडे मंत्री हे संरक्षण देत असल्याचा आरोप आमदार संदीप श्री सागर यांनी केला आहे. संतोष देशमुख यांना घालविण्याचे काम परळी वाल्यांनी केले आहे. काही कंपन्या गुंड पाळत असून त्याची चौकशी करावी खंडणीखोरां चा मास्टर माईंड कोण धनंजय मुंडे यांना मंत्री मंडळात राहण्याचा अधिकार नाही तुम्ही खरे असाल तर राजीनामा द्या तुम्हाला आमची मुर्दे पाडायची आहेत का असा सवाल विचारत या गुंडां च्या पाठीशी सरकार आहे. जातीच्या नावावर राजकारण चालणार नाही त्यामुळे जातीचा आधार तुम्ही घेता संतोष देशमुख यांची हत्या होऊन वीस दिवस झाले तरी आरोपी सापडत नाहीत तो शासनापेक्षा मोठा आहे. का असे आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केले आहे आवाज दिला लेकीने समाज आला लाखाने. माणुसकीची हत्या न्याय पाहिजे अशी घोषणा नागरिक देत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक चालवावं मराठा क्रांती मोर्चा ची मागणी या वाल्मीकराडा च्या पाठीमागे सर्व शक्ती उभी करणारे धनंजय मुंडे आमदार प्रकाश सोळंके. यावेळी देशमुख लेकीच्या डोळ्यात अश्रू आले उपस्थित गहिवरले वैभवी ने आपल्या भाषणात मोर्चेकरांना साथ घालत माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे असाही आग्रह ची मागणी केली आहे दलित कुटुंबाच्या मदतीसाठी गेले त्यातून त्यांची हत्या झाली शेवटपर्यंत ते सामना करत होते. यावेळी खासदार आमदार नेता नागरिक जनता बीडमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित होते…
Discussion about this post