प्रतिनिधी मुरली राठोड मो 9307493402 सायखेडा या गावातील नामदेव मोहन पत्रे यांची राष्ट्रीय विमुक्त घुमंतू जनजाती महासभा मध्ये आर्णी तालुका सरचिटणीस पदी निवड झाली आहे गोरगरिबाच्या अडचणी सोडवतात अन्याय अत्याचारावर लोकशाही मार्गाने शासकीय यंत्रणेची लढा उभारून सदैव समाजकार्य तत्पर असणारे व दलित समाजाच्या न्याय करिता लढा देणारे नियुक्ती करून मान वाढविला आहे
Discussion about this post