
सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी या करीता सर्व सामान्य सोलापूरकरांनी सोल विकमया माध्यमातून चार वर्षांचा प्रदिर्घ असा लढा दिला. विमानसेवेतील प्रमुख अडथळा दूर करून सुद्धा दीड अधिक काळ लोटला.विमास्ताचे नूतनीकरण होऊन बार महिने होत आले.२३ डिसेंबर २०२ पासुन होटगी रोड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होईल, असे खुद्द केंद्रिय नागरी उड्यनराज्याची थी मुरलीधरजी मोहोळ यांनी स्वतः सोलापूरात येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले. प्रत्यक्ष मात्र 42 डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू इवली नाही हे वास्तव आहे.हि विभास्वा सुरू न होण्यामागे अनेक हास्यास्पड कारणे देण्यात आली.दिमानी अधळे दूर करून तातडीने विमानसेवा सुरु करावी यासाठी सोलापूर विकास मंचने पुन्हा एकदा शानप्रानविरोधान यल्गार पुकारला आहे.बाधान पहिला भाग ३० डिसेंबर २४ रोजी जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समीर एकदिवसीय आदोलन करण्यात आले. या आदोलनात अनेक सर्व सामान्य सोलापूरकर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

सत्ताधारी पक्षाचा केंद्रीय पातळीवरील मंत्री सोलापूरात येऊन २३ डिसेंबर २४ पासून विमानसेवा सुरू होईलच, असेविधान बनती आणि प्रत्यक्षात मात्र विमानसेवा सुरू होत नाही, तेव्हा ही घोषणा म्हणजे विधानसभा निवडणुकीत कैलोस स्टार होता, सोलापूरकरांची उडवलेली खिल्ली होती असा संतप्तसा आदोलन देशी अनेकांनी उपस्थि केलाजसाथ काहिसा प्रकार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया बाबतीत झालेला आहे.२०१६ मानी तात्कालिन राज्य सरकारने सोलापूरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले होते. पी आठ वनितर मुद्धा अस्तित्वात आलेले नाही. याविषयावर अक्कलकोटचे आमदार श्री सचिन काल्याणीशेट्टी व आमदार प्रणितीलाई शिंदे यांनी पाठपुरावा करून सुद्धा यश आलेले नाही, हे अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षावर्षात सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचने मोठा लढा उभारण्याचा निश्चय केला आहे.कुणीही पान जागि सोलापुरकरांना टपली मारुन जावं असं यापुढे सोलापूरकर खपवून घेणार नाहीत. या दोनी विषयावर सत्ताधारी पक्षाचे दोन्ही आमदार काहिच प्रयत्न करत नाहीत हि अतिशय खेदजनक व दुर्दैवी आहे१९ जानेवारी २०२५ पर्यंत नागरी विमानसेवा सुरू न झाल्यास गङ्गा यात्रा संपल्यानंतर विमानसेवा शुरू होईपर्यत दिर्श लढा देण्याचा निर्धार सोलापूर विकास मधने केला आहे.
Discussion about this post