कराड – वारुंजी फाटा येथील उड्डाण पुलाखालील रस्त्याला खूप मोठे खड्डे होते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा मोठा धोका होता. मोठा अपघात होण्याची दाट शक्यता होती त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष्याचे सातारा जिल्हा अध्यक्ष महेश जीरंगे यांनी निवेदन दिल्या मुळे. त्याची दखल घेऊन खड्डे मुजवण्यात आले
Discussion about this post