
महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक आणि परंपरेने नटलेले राज्य आहे. आपल्या राज्यात विविध प्रकारचे सण – उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. धुलिवंदन हा सण देखील त्यापैकीच एक प्रकार आहे..
धूलिवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यास धुळवड असेही म्हटले जाते. हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात… हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असतो…
Discussion about this post