
प्रतिनिधी :- विरेंद्र चव्हाण
जोडमोहा :-
आनंद दत्त परब्रम्ह खटेश्वर मठ येथे पुण्यतिथी निमित्त महापूजा 32 वि अविनाश पुरी महाराज यांच्या आईचे पुण्यतिथी निमित्त महापूजा करण्यात आली आहे.दिनांक 13 /3/ 2025 पूजेचे आचार्य अविनाश पुरी महाराज यांच्या हस्ते पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.त्यावेळी त्यांचे सहकारी विकास राऊत, कामेश्वर पवार, उदयभान राऊत, गगन चौधरी,धनराज वानखेडे, सुभाष देवकर, वन्सिल खेकडे, संजय लिलारे, विलास लिलारे, जीवन पवार, मंगला लिलारे, रामधन राठोड इत्यादी सहकारी च्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला…
Discussion about this post