प्रतिनिधी.जयेश राऊत सारथी महाराष्ट्राचा
दि. २९ डिसेंबर २०२४ वार रविवार रोजी आदिवासी विकास विभाग नाशिक अतर्गत नाशिक येथे सुरु असलेल्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शिरसगाव येथील १७ वर्षातील खेडाळू.
१) कु.सानिका चौधरी ३००० मी.धावणे सुवर्णं पदक.
२)कु.हिना टोपले ८००मि.धावणे रौप्य पदक.
३)कु.मयुरी लहारे ३००० मी.धावणे कास्य पदक.
४)कु.किशोर आंबेकर ३००० मी.धावणे कास्य पदक १४ वर्षातील खेडाळू.
५)कु.सुवर्णा बरफ कबड्डी सुवर्ण पदक.
६)कु.राज्याश्री कडाळी,६०० मी.धावणे रौप्य पदक विजयी खेडाळू विद्यार्थ्यांचे नागपूर येथे होणाऱ्या राजस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
…… मुख्याध्यापक ,/अधिक्षिका,अधिक्षक,शिक्षक व कर्मचारी व पालक आणी दिल्या शुभेच्छा.
Discussion about this post