
यावेळी खर्डी शहराध्यक्ष शगीर शेख, मनसे कामगार सेनेचे श्री. संजय वाढविंदे, मनसे पदाधिकारी प्रकाश धाबे, रुक्मिणी वाडेकर आणि अण्णा कुमावत आदि उपस्थित होते.
लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठे पाण्यासाठी जल आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे..
Discussion about this post