- ११ एकर शेतीतील १६०० संत्रा झाडा त्याच्यातून उत्पादन ५०० टन २ कोटी पर्यंत शेतकऱ्यांना होत आहे मागणी
- या शेतकऱ्यांच्या संत्र्याच्या बागा खरेदी करिता अमेरिकेतील, मसूर ,बेंगलोर, देश विदेशातील व्यापाऱ्याची लाईन लागली
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा-: तालुक्यातील शेती संदर्भातील नावलौकिक श्याम पाटील यांनी एम आर एस मधून आपल्या शेतात संत्रा लागवड केलेली असून संत्रा बाग१८x१८ लागवड केली आहे ११ एकर शेती मध्ये १६०० झाडे आहे असेल त्यातून या वर्षी होत असलेल्या उत्पादनांनी करोडो रुपये मागणी होत आहे
जिल्हातील शेतकरी संञा पिकाकडे वळलेत. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आहे.
संञा शेतीने शेतकरी झाला करोडपाती, ३ वर्षांत असे वाढले उत्पन्न
लोकांना वाटते की, संत्रा पिकांची शेती केल्यास अधिक फायदा होतो. जास्त ऊन, पाऊस किंवा थंडी सहन करू शकत नाही. उन्हामुळे, पावसामुळे किंवा थंडीमु संञा पिकावर फरक पडतो. परंतु, नियोजन चांगल्या पद्धतीने केल्यास चांगले उत्पादन होते. महाराष्ट्रातील शेतकरी भाजीपाला अन्न पिकाकडे वळलेत. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आहे. अशा परिस्थितीत ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. त्यातून संञा पिकांकडे शेतकरी वळले आहेत. आता आपण अशा शेतकऱ्याबद्दल पाहणार आहोत की ज्याने वेगळं यश संपादन केलं. या शेतकऱ्याचं नाव आहे शाम पाटील ते वाशिम जिल्हातित मानोरा आसोला बु येथील रहिवासी गावात पारंपरिक शेती करत होते. परंतु, आता ते संञा शेती करतात. त्यातून त्यांना चांगली कमाई होते.

शाम पाटील यांनी शेती क्षेत्रात नाव लौकीक करणारे श्री श्याम मनोहरराव इंगोले . आसोला बू पो. ता. मानोरा, जि. म्हणून आज वाशिम त्याचे नाव लवैक करणारे वाशीम जिल्हातील संत्रा किंग झाले आहे. त्यांनी सन २०१६
११ एकर १६०० संत्रा आर्धची लावगण केली सन २०२१ मधे २४७५००० (चोवीस लाख पंच्याहत्तर रू०) ला विकले. सन २०२२ मधे १५५०००/- (पंधरा लाख पंन्नास स्यार के.) ला किले सन २०२३ मधे ८५००००/- (आठ लाख पन्नास टणार रू.) (ला विकले सन २०२४ मधे संञा बहार ८५०,०००/- (आठ लाख पन्नास हजार के मधे विकून २०२४ मधेच मृग बहार आज १६००झाडांपैकी १५०० झाड आलेली आहे श्याम पाटील यांच्या अंदाजे २५००० पंचवीस हजार कॅरेटे ५०० टन संञा माल निघणे अपेक्षीत आहे श्याम पाटील यांनी २००,००००/- दोन कोटी रु. कोम्मत ठेवली व्यापारी यांनी १५०००००/- एक करोड पन्नास लाख रुपयापर्यंत मागणी आलेली आहे. तसेच श्याम पाटील यांनी तरी पारंपरिक शेतीतून त्यांनी उत्पन्न चांगल्या पद्धतीचा घेतलेला ज्वारीमधे २७ स्विटर एकरी, गहू २२ निव. एकरी, सूर्यफूल ११किट्टल. एकरी हरबरा १६किट्टल एकरी भूईमूंग १८ – एकरी सेंश्ची फूलशेती, सोयाबीन ११ क्वि तूर ७ विन. सोबतच दुग्धव्यवसाय सुद्धा केलेले आहे.
वांगे, मिरची, अशा पद्धतीने र शेतीला जोडधंदे अशा शेतकऱ्याला एमआरएस मधून लागवड केलेल्या संत्राच्या बागेच्या फक्त एवढेच सरकार कडून भेटलेला लाभ असल्यामुळे सरकारी योजना तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी किंवा उपजिल्हा कृषी अधिकारी यांचे कुठल्याही प्रकारचे या भागाला मार्गदर्शन नाही अशा शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन मिळाला तर वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील महाराष्ट्रभर शेतकरी मोठे उत्तम नियोजन करून अशी संत्राची बाग व उत्तम नियोजन पारंपारिक व पारंपारिक विकास यांच्या नियोजन आणि सर्वात जास्त आवरेज करणारे हे श्याम पाटील असल्यामुळे यांना शासन दरबारी कुठल्यातरी प्रकारचे सहकर्य नाहि असे शेतकरी व कुषी विभागने पुरस्कार देऊन प्राप्त करून दिला तर महाराष्ट्रभर असता शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन दिल तर मानोरा तालुक्यातील शेतकरी हिल शुभ लाभ होईल आणि याच्यातून होणारा शेतकऱ्यांना फायदा जास्त होईल अशा शेतकऱ्यांना मागं टाकून जर असं चालत असेल तर महाराष्ट्रातील सचिन तेंडुलकरच्या धावा मोजणारे अवलाद तयार करणेपेक्ष्या सर्वात जास्त फायदा शेतकऱ्यांना प्रोत्साहन होईल जर सगळं कृषी विभाग व सरकार सहकार्य केल तर शेतकरी यांच्या फायदा होईल सचिन तेंडुलकरच्या धावा पेक्षा शेतकरी किती महिणत करतोय हे हे देशाची आर्थिक स्थिती ठरवतो शेतकरी ही जगाचा पोशिंदा मानला जातो ,तर अशा शेतकऱ्यांना माणसांना देऊन शासन दरबारी पुरस्कार देऊन जर आपण शेतकरी याच्या मानसन्मान केला तर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हो रे रोखले जाईल असे येथील पंचक्रोशीतील शेतकरी यांच्याकडून बोलल्या जात आहे
Discussion about this post