लोणार ता प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
*दंत तपासणी करुण नवीन वर्षाचे स्वागत*”(आर्थिक अकार्यक्षम विद्यार्थियांचे करणार मोफत उपचार)लोनार येथील डॉ सौ बगड़िया चा नावीन्य पूर्ण उपक्रम
लोनार :- आज इंग्लिश नवीन वर्षाची सुरुवात झाली सर्वांनी आप आपल्या परीने नवीन वर्षाची सुरवात केली परंतु रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा माननाऱ्या लोणार येथील डॉक्टर .डॉ सौ बगड़िया..
..याची सुरवात गावात चर्चेचा विषय ठरली लोणार येथील गायत्री दंत हॉस्पिटल च्या सर्वेसर्वा डॉ राजलक्ष्मी बगड़िया यानी नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मोफत दत्त वैद्यकीय तपासणी करण्यात आली डॉक्टर राजलक्ष्मी बगडिया , डॉ बियानी व त्यांच्या टीमने नवीन वर्षा च्या स्वागत सोबतच मुलांना मिठाई व पेन पेन्सिल वाटप केले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना दाताची निगा राखण्यासाठी चांगल्या सवयी ब्रश करण्याच्या विविध पद्धती याचे प्रत्यशिक करुण सांगितले आणि आरोग्य विषयी मार्गदर्शन केले, सोबत त्यांनी शाळेतील अत्यंत गरीब असलेल्या विद्यार्थ्यांचे उपचार मोफत करण्याचे आश्वासन डॉक्टर राजलक्ष्मी बगडिया यांनी दिले, या शिबिरा साठी शाळेचे मुख्याध्यापक राजीव वानखडे ,पुरी सर, नागरे ताई व जाधव सर या सर्वांचे सहकार्य लाभले, शाळेच्या वतीने डॉक्टर बगडिया मॅडम,डॉ बियानी मॅडम व टीम चे खूप खूप आभार व धन्यवाद मानण्यात आले
Discussion about this post