*लोहगांव ता. जिल्हा परभणी येथे श्री संत हरीबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त केसरी कुस्ती स्पर्धा2025. संपन्न झाले*
दैठणा प्रतिनिधी मुंजा लाड श्री संत हरीबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भव्य दिव्य असे कुस्तीचे दंगल आयोजित ...