आज स्त्री शिक्षणाची दारे या दैवतामुळे उघडल्या गेली कदाचित ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याकरिता शेण, धोंडे, लोकांकडून होणारा अपमान सहन केला नसता तर स्त्रिया फक्त चूल आणि मूल यातच गुंतून राहिल्या असत्या आज महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात , जगात उच्चपदस्थ स्त्री अभिमानाने आपले कर्तव्य पार पाडत आहे त्यांचे दैवत सावित्रीबाई फुले🌹🌹 मी शिक्षक, माझ्या लेकरांना नेहमीच सांगतो, गळ्यात लॉकेट आणि मनात एकच नाव ठेवा एकच दैवत माना ते म्हणजे ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले पुनश्च सावित्रीबाई फुले यांना मनापासून पुनश्च जयंतीनिमित्त अभिवादन🙏🙏
Discussion about this post