प्रतिनिधी:- अरुण रेकवाडे
सिल्वर ओढ स्कूल खर्डी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन देण्यासाठी आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी वार शुक्रवार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या. 194 जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन देण्यासाठी सिल्वर ओढ शाला येथे प्रिन्सिपल मॅडम वैशाली भागवत विभावरी मॅडम अफोज शेख पौल वळली सर चंदा उबाळे मॅडम तैसीन पठाण मॅडम रोहिणी दिनकर मॅडम ललिता वळवी मॅडम अफसाना शेख मॅडम सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post