



शनिवारी सकाळी 10.30 मी वाजता आपल्या कुकाणा येथिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये फक्त काही महत्त्वाच्या लोकांची आढावा बैठक आयोजीत केली होती, अतिशय चांगला प्रतिसाद या वेळी महत्त्वाच्या पदाधिकारी आणि नागरिकांकडून मिळाला. सर्वांचे मनापासून आभार या प्रसंगी ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला अशा थोर व्यक्तीमत्त्वाचा सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच उद्या होणाऱ्या महायुतीच्या सर्व नवनिर्वाचीत नामदार व आमदार महोदयांच्या सत्कार समारंभाचे नियोजन करण्यात आले. यावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post