प्रतिनिधी:- संदीप वरकड
कार्यालयातील किशोर सांगळे यांनी सावित्रीबाईंना पुष्पहार घालून अभिनंदन केले त्याप्रसंगी
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी व जलसंवर्धन परिषदेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब घुमरे यांनी सावित्राबाई ना अभिवादन केले कार्यालयातील रेशमी देशमुख यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर ऐतिहासिक माहिती दिली कर्मचारी स्वाती साठे शीला कोलते कांता सुरडे सचिन शिंदे किरण घोरपडे स्नेहल लोखंडे आकांक्षा जठर पितांबर पटेकर सुनील मखरे मिलिंद वारुळे विकास चव्हाण कारल्यातील कर्मचारी उपस्थित होते
Discussion about this post