


बारामती :
आज दिनांक ०१/०५/ २०२५ रोजी सहयोग सोसायटी बारामती येथे दर रविवारी अजित दादा पवार यांचा जनता दरबार नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित करण्यात येतो.आजच्या जनता दरबार मध्ये मोठ्या प्रमाणात बारामतीतील तसेच बाहेरील तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.या जनता दरबार मध्ये लोकांकडून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची निवेदन देण्यात आली.
तसेच लोकांकडून पुष्पगुच्छ देऊन दादांचे स्वागत करण्यात आले. उपस्थितच नागरिकांचे दादांनी आभार मानले.
Discussion about this post