लोहा, काशिनाथ शेटे(तालुका प्रतिनिधी)
लोहा तालुका अभिव्यक्ता संघाची नुकतीच दि.३ जानेवारी २०२५ रोजी बैठक घेऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी ॲड सतिश के ताटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
अध्यक्ष – ॲड एस के ताटे, उपाध्यक्ष- ॲड एस एम फुके, सचिव – ॲड के बी पौळ, सहसचिव- ॲड सौ उषा चौतमोल, कोषाध्यक्ष- ॲड एक.एम.चव्हाण, ग्रंथालय प्रतिनिधी ॲड व्हि एम दिग्रसकर , महिला प्रतिनिधी ॲड जे एस क्षीरसागर,तर कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड जे एस डांगे, ॲड जे पु बाबर,ॲड पी यु कुलकर्णी,ॲड बी आर गायकवाड,ॲड जाधव एस जी,ॲड बी एम गोरे,ॲड चव्हाण व्हि एम, ॲड मोटारवार ए एन, यांची सर्वानूमते बिनविरोध निवड करण्यात आली.
Discussion about this post