धुळे शहरातील नागरिकांना वैद्यकीय उपचाराच्या सेवार्थ मदत व्हावी म्हणून धुळे शहरासह जिल्ह्यातील जनतेला आ.अनुप भैय्या अग्रवाल यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
वैद्यकीय उपचारासाठी रुग्णास येणाऱ्या अडचणी तसेच शासन स्तरावर लागणारी मदत, मुंबई , पुणे इथे अद्यावत उपचाराचे सेवा कार्य, मार्गदर्शन याबाबतची पूर्तता (सेवा) वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, तरी धुळे शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
संपर्क कार्यालय –
संपर्क : 8055556990
आ. अनुप भैय्या अग्रवाल मदत केंद्र,डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स, राजवाडे बँकेसमोर, जुनी महापालिका, धुळे
A.B फाऊंडेशन (अनुप भैय्या फाऊंडेशन)
Discussion about this post