नांदेड :
राज्यात HMPV व्हायरसचा शिरकाव झाल्याने नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील २२ पीएससी प्लॅट,७ ऑक्सिजन प्लॅट आणि १०० व्हेटिलेटर सह जिल्हा भरतील रुग्णालय सज्ज टेवण्यात आले आहेत नांदेड शहरातील शासकीय रुग्णालया सोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक आणि ग्रामीण रुग्णालय पूर्णतः सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य शाल्यचिकित्सकं डॉ नीलकठ भोसीकर यांनी दिली. HMPV हा २५ वर्ष जुना व्हयरस असून याची लक्षणें लहान मुलांनमध्ये आढळून येतात…
Discussion about this post