मनोज चौधरी
नवापूर तालुक्यातील तलावीपाडा येथे पशु व मानव कल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे व गोशाळेचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या हस्ते संपन्न
याप्रसंगी, प्रमुख पाहुणे सरिता ताई चौधरी, प्रशांत पाटील, सुदाम पाटील, विक्रम रघुवंशी, तलावीपाडा चे सरपंच राजेंद्र वळवी, खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित, खैर्वे चे सरपंच इंद्रसिंग गावित, खांडबारा ग्रामपंचायत सदस्य,वरुण गावीत, तारकेश्वरी नाईक, सामाजिक कार्यकर्ते अशोक वाडीले, जयप्रकाश अग्रवाल, गणेश पाडवी, अनिल शर्मा, शरीफ बागवान, राहुल वाडीले, अजबसिंग नाईक, आयोजक कला माळी कैलास माळी तसेच तलावीपाडा गावाचे ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discussion about this post