पानिपतहिंदू भुमीच्या अस्मितेसाठी मराठ्यांनी न भुतो न भविष्यति असा छेडलेला महासंग्राम म्हणजे पानिपत…
🚩कुरुक्षेत्राच्या पुण्यभूमिजवळ बलिदानाच्या रक्ताने रंगलेले इतिहासाचे नवे पान म्हणजे पानिपत…🚩
काबुल कंधारच्या अफगानी अश्वांचे लगाम खेचण्यासाठी मराठ्यांची पीढ़ीच्या पीढ़ी पावन झाली ते पानिपत…🚩🚩पानिपत शौर्य दिन🚩
Discussion about this post