सततची नापिकी आणि कर्माच्या त्रासातून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतात जात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचा रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. विजय राम चव्हाण (४०) रा. निंगनपूर असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. त्याची शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. ती ती करून कुटुंबाचा आणि त्याचा पोट भरायचा तो नेहमीप्रमाणे शेतात जातो, असे सांगून घराबाहेर पडला त्यानंतर शेतात जात त्याने औषधी प्राशन केले. हे हे माहिती आल्यास गावकरी धावून गेले. आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. पण उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Discussion about this post