
उदगीर/कमलाकर मुळे :
श्रीयुत सुधाकर जी केंद्रे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,उदगीर येथे ” पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ” झाल्यामुळे त्यांचे अभिष्टचिंतन पर अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे ( राज्यमंत्री दर्जा ) नूतन अध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते मा.आ.श्री.गोविंद आण्णा केंद्रे यांनी श्रीयुत सुधाकरजी केंद्रे याच्या निवडीबद्दल त्याच्या कार्याबद्दलची माहिती देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या..
Discussion about this post