(ग्रा. प सदस्य वासाडी) याचे निवेदन व इशारा सर्व शेतकऱ्यांना रस्ता पाहिजे मणून २०११कन्नड तहसील कार्यालय येते शेतकरी यांनी फाईल दाखल केला होती .
२०१७रोजी मा तहसीलदार साहेब यांनी तो रस्ता मजूर केलापरंतु मध्येच काहीतरी अडचण आल्यानंतर पुन्हा तहशिदार मारकदार साहेब त्या रस्ता वर येऊन १४ एप्रिल रोजी शेतकरी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
१४एप्रिल रोजी स्वतः तहाशिदार सहेंत्या मोक्यावर येऊसणी सर्व शेतकऱ्यांना सामावून घेण्याची बोलून पंचनामा केला आणि १५ दिवसांची मुदत मागितली होती शेतकरी यांनी त्यांना १महिन्याची मुदत दिली होती.
त्या गोष्टीला होऊनी दीड वर्ष होऊनी गेला असून तहसीलदार साहेब यांनी निकाल दिला असून त्याच्या मध्ये मडलदिकरी शिंदे जाणून बुजून सर्व शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहे.
तरी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत असता तरी मोकळे झाले आहेत तरी पुन्हा शेतकर्यांनी तहसील कार्यालय येते पुन्हा निवेदन केले आहेत की येत्या २६जानेवारी २०२५ च्या आत रस्ता मोकळा नाही झाल तर शेतकरी गोविंद केशवराव निकम यांनी २६जानेवारी २०२५ रोजी झेंडावंदन करून वासडी येते आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी यांनी तहसीलदार यांना दिला आहे.
Discussion about this post