सदरील कृषी केंद्र चालक जय कृषी सेवा केंद्र या दुकानदार हे २४०रु प्रति१किलो दरानी सदरील शेतकरी सुरज कदम या कोव्हळी येथील शेतकऱ्याचे दिवसा ढवळ्या लुटमार केली आहे त्यांनी मार्केटमध्ये ००/००/५०हे वर खत १३०प्रति १किलो चा दर १३०विचारणा केली असता त्या वर खताचे दर खुपचं कमी आहे
असा कृषी केंद्र चालकाचा मनमानी कारभार कृषी कृषी कृषी अधिकाऱ्याच्या संगणकाने राजरोसपणे निवघा बा येथे लुटमारीचे सत्र कित्येक दिवसापासून कृषी केंद्र चालक करीत आहे याच कारणाने परिसरात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास परिवर्तित होत आहे सदरील कृषी कृषी केंद्र चालकावर कधी अंकुश बसेल
इतकी मोठी निवघा बा येथे बाजार पेठ आहे तालुक्यातील कृषी अधिकारी याकडे कधी लक्ष देणार असे नागरिकांतून संतापाचा सुर निघत आहे तरी कृषी मंत्री अशा निष्क्रिय कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करेल का अशी सदरील शेतकऱ्याची मागणी आहे अशा आतापर्यंत लाखो शेतकऱ्याची लूटमार होत आहे सदरील लुटमारीचे प्रकरण निदर्शनात आले आहे कोट्यावधीची प्रॉपर्टी हे कृषी केंद्र वाले शेतकऱ्याच्या जीवावर मालक होऊन बसले आहे याकडे तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याचे मिली भगत काम राजरोसपणे चालू आहे
Discussion about this post