मागे टाकावं हा उद्देश समोर ठेऊन निर्व्यसनी शरीर मजबुतीसाठी सायकल वापरावी हा संकल्प सायकल शहर ओळख असणार्या पुणे शहरात आज रविवारी सकाळी मुळीक ड्रायविंग स्कुल यांनी प्रादेशिक परिवहन विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडो ऍथलिट सोसायटी ,
टीम सनराईजर पुणे या सायकल ग्रुप च्या साहाय्याने विश्रांतवाडी परिसरात रॅली च्या माध्यमातून करण्यात आली .
आयडीटीआर मुख्याद्यापक संजय ससाणे ,योद्धा अकॅडमी संस्थापक आणि निवृत्त आर्मी अधिकारी विलास नाईकनवरे ,महाराष्ट्र राज्य मोटर चालक मालक संघटनेकडून संतोष जैस्वाल यांच्या उपस्थितीत
कृशान्त बामणीकर ,तनुजा डोके मोटर वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा मोहीम राबवली गेली .सर्व नियोजन मुळीक ड्रायविंग स्कुल च्या संचालिका स्नेहल रमेश मुळीक यांनी केले
Discussion about this post