साहेबराव पाटील पुयड हे या आधी अध्यक्ष असताना वर्ग पाचवीतील विद्यार्थिनी प्रणाली विठ्ठल पुयडने कुस्तीमध्ये इंटरनॅशनल तिसरा क्रमांक मिळवला होता शाळेचे विद्यार्थी प्रत्येक वेळेस जिल्ह्यातून व तालुक्यातून प्रथम क्रमांकावर आले आहेत त्यांच्या कार्यकाळात आठवीच्या नवीन वर्ग उघडण्यात आला,
नवोदय स्कॉलरशिप एमएमएस रिझल्ट ही चांगला लागत होता या यशात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची तर होतीच पण साहेबराव पाटील यांचेही वैयक्तिक लक्ष राहायचे शाळेत ते उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये विद्यार्थ्यांना ग्राउंड मध्ये घेऊन अभ्यास करून घेत असत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये साहेबराव व्यंकटराव पुयड, अगस्ती शेषराव पुयड, पुंडलिक बालाजी पुयड, सौ.वनिताबाई कानगुले, सौ.प्रयागबाई कवळे, सौ.मीना संतोष पुयड, सौ.इंदुबाई इबितवार, नरसिंगा वाघमारे,सौ.लक्ष्मीबाई जेलेवाड,सौ.दिक्षा गायकवाड, बालाजी भालेराव, यांचा समावेश होता.
प्रतिनिधी: मारोती धुप्पेकर
शालेय व्यवस्थापन समिती शिंधी येथील निवडणुकीमध्ये गोरठेकर पॅनल ने बाजी मारली असून साहेबराव पाटील पुयड परत एकदा अध्यक्ष होणार आहेत

Discussion about this post