महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्या मधील गोलेगाव चे नाव हे भारतभूमीच्या रक्षणातील सर्वात अग्रगण्य असणार आहे
या गावातील अनेक नवजवान भारतीय सेना दलामध्ये तसेच भारतीय पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आपणा सर्वांना सांगताना अतिशय आनंद होत आहे
की सौ सुनंदाताई वाखारे यांचे सुपुत्र सोनू यांनी आज डी वाय एस पी म्हणून हैदराबाद मध्ये शपथ घेऊन गोलेगावचे नाव अजून उंच पोहोचविले आहे
तरी ओम चैतन्य कानिफनाथ दिंडी सोहळ्यातील सर्व विठू माऊलींच्या भक्तांकडून वाखारे परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐 आपल्या हातून अशीच देशसेवा घडो ही पांडुरंग चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻
Discussion about this post