शहापूर वैश्यवाणी समाज हॉलमध्ये सदस्य नोंदणी अभिनायात कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले निवडणुका साठी सदस्य नोंदणी महत्वाची कपिल पाटील यांचे शापुरात कार्यकर्त्यांना आवाहन शहापूर तालुक्यातील गाव गावात सदस्य नोंदणी अभियान राबवावे तसेच भारती जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून तालुक्यात भाजप नंबरचा पक्ष बनवा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शहापूर येथील सदस्य नोंदणी अभियान सभेत केले वैश्य वाणी समाज हॉल येथे हा कार्यक्रम पार पाडला आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूकां साठी भाजपचे सदस्य नोंदणी अभियान उपयोगी असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आगामी काळात भाजप शहापूर मध्ये सर्वाधिक औ जागा जिंकून एक नंबरचा पक्ष बनेल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पाटील यांनी या वेळी आमदार ज्ञानेशवर. म्हात्रे माजी आमदार नरेंद्र पवार भाजप तालुका अध्यक्ष भास्कर जाधव काळूराम धनगर सुभाष हरड यांनी मार्गदर्शनबोडके घर चलो अभियान माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी खर्डी येथे घरोघरी अभियान राबवून स्वतः भेट दिली शहापूर विधानसभेत आतापर्यंत १० दहा हजारांच्या आसपास नवीन भाजप सदस्य नोंदणी झाल्याचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले या वेळी राम माळी विनोद कदम विनायक भोईर जेयवंत बोडके गुरुनाथ भोईर मशिदर गोजरे अशोक वाळू आधी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post