प्रतिनिधी:- योगेश रणपिसे
हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांचा निवघा बा येथील वैदु समाजा तर्फे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोव्हळीकर यांचा मोठ्या उत्साहात नागरी सत्काराचा सोहळा संपन्न झाला आहे
वैदु समाजाच्या स्ममसान भुमी ला संरक्षण भिंतीची मागणी करण्यात आली आणि वैदुवाडी मध्ये शीशी रोजची कामाची मागणी केली आहे
अध्यक्षीय भाषणात माननीय आमदार बाबुराव पाटील कवळेकर यांनी वैदु समाजाच्या जे काही मागण्या असतील मी हेतू पुरस्कर पणे समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि तात्काळ पाण्याची समस्या सोडविण्याचा आदेश सन्माननीय माझी सरपंच शरद कदम यांना आदेश दिले तात्काळ यांना बोर व मोटर पंपाची व्यवस्था करण्यात यावी या कार्यक्रमास उपस्थित नांदेड जिल्हा अध्यक्ष विवेक देशमुख
तसेच निवघा बा नगरीचे सरपंच श्री इस्माईल आणि गावातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते सुदर्शन पाटील जाधव यांनी उत्तम प्रकारे उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे वैदु समाजाच्या वतीने परिसरातील सर्व पत्रकाराचा सत्कार केला आहे
Discussion about this post