उदगीर /कमलाकर मुळे :भालकी येथील भिमन्ना खंड्रे.इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती शिल्पा शिवदास हरनाळे,(डाॅ.रवी जी.कलशेट्टी यांच्या पत्नी)यांनी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयामध्ये डाॅक्टरेट (झह.ऊ)पदवी यशस्वीरित्या पुर्ण केली आहे.शिल्पा या तालुक्यातील वाढवणा बु.येथील शिवदास हरनाळे याच्या कन्या आहेत.त्यांनी आपले संशोधन डाॅ.धनंजय डी.मक्तेदार,प्राध्यापक ,गुरू नानक देव अभियांञिकी महाविद्यालय ,बिदर यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वेश्वरय्या तांञिक विश्वविद्यालय.बेळगाव यांचे सोबत केले.या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन ना.खंड्रे,कुटुंबीयांकडूनकरण्यात आले.तसेच त्यांच्या यशाबद्दल बालाघाटचा आवाज च्या कार्यकारी संपादक सौ.सिमा प्रमोद बिरादार यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post