दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उस्थाहात भगवंतांच्या कृपेने साधू संताच्या आशीर्वादाने समस्थ कोटमगाव खुर्द ग्रामस्थ व तरुणाच्या अनमोल अश्या सहकार्यातून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा च्या काल्याचे सुश्राव्य किर्तन वाणीभूषण ह.भ.प चेतन महाराज बोरसे यांच्या वाणीतून संपन्न झाले अन्नदान सेवा जगदंबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले होते मिरवणूक अत्यंत उस्थाहात झाली.समस्थ कोटमगाव खुर्द व तरुणाच्या अनमोल अश्या सहकार्यातून भव्य दिव्य सोहळा आनंदात झाला भाविक मोठ्या संख्येने हजर होते
Discussion about this post