हृदयविकाराच्या झटक्याने बसमध्ये एकाचा मृत्यू ……
बार्शीहून भूमला बस मधून प्रवास करत असताना बस भूम जवळ आल्या नंतर भूम न्यायालय येथे बेलीप या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी आर जे पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागेवरच बसमध्ये मृत्यू , पोलीस प्रशासन वेळीच हजर राहून सर्व कर्मचारी व नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पाटील यांना भूम येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले .
Discussion about this post