
महात्मा फुलेंनी लाविला शिवसमाधीचा शोध |
प्रथम त्यांनीच केली शिवजयंतीची सुरूवात ||
सजली अवघी छरती पाहण्या आपली किर्ती,
तुम्ही येणार म्हटल्यानं नसानसात भरली स्फूर्ती.!
जगात भारी १९ फेब्रुवारी, घरोघरी शिवजन्मोत्सव सोहळा – २०२५
शिवविचारांचा शिवजागर
#शिवराय मनामनात
#शिवजयंती घराघरात🚩
Discussion about this post