
राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी यांच्यावर गावोगावी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे !
विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, राज्यातील २७ हजार ९५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना दुप्पट मानधन मिळणार असून आता वाढीव मानधन देण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.
खूप खूप धन्यवाद मा. देवेंद्रजी !❤️
Discussion about this post