
पुणे:- शंकर जोग
राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त यांना विनम्र अभिवादन,
ब्रिटिश राजवटी विरुद्ध सशस्त्र लढा पुकारणारे क्रांतिकार लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी निमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने संगमवाडी पुणे येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी मा नगरसेवक प्रदीप गायकवाड, काशिनाथ अंबाडे, व्यंकटेश केसवाल, आयुब तांबोळी, प्रवीण पवार, प्रकाश दनाने, किशोर मुरमे, धनंजय हिरेमठ, व्यंकटेश दनाने, शुभम दनाने, ज्ञानेश्वर कांबळे, आप्पा आडागळे अकबर सोराटीया, आदि यावेळी उपस्थित होते,
Discussion about this post