

पणे:- शंकर जोग
श्री साईबाबा मंदिराचे 25 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न,
सोमवार पेठ बरके आळी येथील श्री साईबाबा मंदिराचे 25 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व भक्तांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आला, यावेळी सकाळी काकडआरती, नगारा वादन, नवग्रह पूजन, होम हवन, गुरु पूजन, श्रींची मध्यान्ह आरती, दत्तयाग, बळी पूजन, साई सत्यनारायण महापूजन, इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंदिराचे पुजारी साई भक्त राजेंद्र धायरकर सुरेखा राजेंद्र धायरकर, भाग्यश्री धायरकर, पुनम बरके, स्वप्निल धायरकर, अबोली मांगटे पाटील, अभिजीत धायरकर, आर्य धायरकर, आदेश बरके, आर्यन बरके, श्रवण कोल्हे, सुनील देडगे, ओमकार भोजने, सचिन मोरे आप्पा शिवले, पूर्वा कोल्हे, सबुरी धायरकर, श्रद्धा धायरकर आदि यावेळी उपस्थित होते
Discussion about this post