4 Total Views , 1 views today
भिम आर्मी भारत एकता मिशनऔसा तालुका अध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे यांचे मराठवाडा अध्यक्ष विनोदजी कोल्हे यांच्या कडून हार्दिक अभिनंदन! आपण गेल्या आठवड्यात औसा तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होता. दोन नंबर धंदे करणाऱ्या लोकांविरोधात संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आपण आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून औसा तालुक्यात मटका, अवैध दारू विक्री आणि बोगस डॉक्टर यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे.आपल्या निस्वार्थी भूमिकेला यश मिळाले असून, औसा तालुक्यातील अनेक अवैध धंदे बंद झाले आहेत. समाजहितासाठी आपण घेत असलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. भविष्यातही असेच कार्य करत राहावे, मराठवाडा टीम सदैव आपल्या सोबत आहे.पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!
विनोद कोल्हे
मराठवाडा अध्यक्ष
राम सुरवसे
मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख
Discussion about this post