आजरा नगरपंचायत येथे शिवजयंती उत्साहात संपन्न..
आजरा: तालुका प्रतिनिधी,
दि. १९ .२. २०२५
आजरा येथील नगरपंचायत मार्फत शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे पूजन नगरपंचायत मुख्याधिकारी मा. सुरज सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी प्रशासकिय अधिकारी राकेश चौगुले, कर निर्धारण अधिकारी निहाल नाईकवडी, लेखापाल श्री. मयुर मोहिते, नितिश पाटील, दिपक कुंभार, किसन सुतार संतोष कांबळे उत्तम कांबळे, श्रीमती कविता हरमळकर, जयश्री पाटील, शिला कांबळे, गणेश कुमार या सर्व कर्मचारी उपस्थित कार्यक्रम पार पडला.
Discussion about this post